Makeup | शूटिंग करताना डोक्याला टाके पडले | Chinmay Udgirkar, Rinku Rajguru

2020-01-23 5

रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची मुख्य भूमिका असलेल्या मेकअप सिनेमातील एक गाणं काल रिलीज करण्यात आलं. सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला किस्सा ऐकुया रिंकू आणि चिन्मयकडून. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari Video Editor- Omkar Ingale